मुख्य मजकुरावर जा
2 शमुवेल १३:२१-२२

दावीदाचा संताप व अबशालोमाचा मूक द्वेष

2 शमुवेल १३:२१-२२
२१
जेव्हा दावीद राजाने हे सर्व ऐकले, तेव्हा त्याला संताप आला.
२२
आणि अबशालोम अम्नोनास चांगले किंवा वाईट काहीही बोलला नाही; त्याने अम्नोनाचा तिरस्कार केला कारण त्याने त्याची बहीण तामारला बेअब्रू केले होते.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options