Skip to content
2 करिंथकरांस २:१-२

2 करिंथकरांस २:१-२

१
मी स्वतःशी निश्चय करून म्हणालो की तुम्हाला आणखी एक दुःखद भेट देणार नाही.
२
कारण मी तुम्हाला दुःखी केले, तर मग ज्यांना मजकडून दुःख झाले आहे त्या तुमच्याशिवाय मला कोण आनंदित करेल?
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options