Skip to content
2 इतिहास ३५:२६-२७

2 इतिहास ३५:२६-२७

२६
याहवेहच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे योशीयाहने केलेली भक्तीची कृत्ये आणि त्याच्या राजवटीतील इतर घटना
२७
सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत हे सर्व इस्राएलचे आणि यहूदीयाचे राजे या पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options