मुख्य मजकुरावर जा
1 शमुवेल ७:१-२

कराराचा कोश किर्याथ-यारीम येथे राहतो

1 शमुवेल ७:१-२
म्हणून किर्याथ-यआरीमचे लोक आले आणि त्यांनी याहवेहचा कोश घेऊन टेकडीवर अबीनादाबाच्या घरी नेऊन ठेवला व कोशाचे राखण करण्यासाठी अबीनादाबाचा पुत्र एलअज़ार याला पवित्र केले.
कोश किर्याथ-यआरीम येथे पुष्कळ काळ—म्हणजेच वीस वर्षे राहिला. तेव्हा सर्व इस्राएली लोक याहवेहकडे परत फिरले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options