1 शमुवेल १:१२-१४
१२
ती याहवेहकडे प्रार्थना करीत असता, एली तिच्या मुखाकडे पाहत होता.
१३
हन्नाह तिच्या मनात प्रार्थना करीत होती, आणि तिचे ओठ हालत होते, परंतु तिचा आवाज मात्र ऐकू येत नव्हता. एलीला वाटले की ती नशेत आहे
१४
आणि एली तिला म्हणाला, “किती वेळ तू नशेत राहशील? मद्यपान सोडून दे.”