Skip to content
1 करिंथकरांस ७:८-९

अविवाहित व विधवांसाठी सल्ला

1 करिंथकरांस ७:८-९
८
म्हणून जे अविवाहित आहेत आणि ज्या विधवा आहेत, त्यांना मी सांगतो तुम्हीही जसा मी आहे तसे राहावे.
९
पण तुम्हाला संयम राखता येत नसेल, तर विवाह केलेला बरा. वासनेने जळण्यापेक्षा विवाह करणे उत्तम.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options