Skip to content
1 करिंथकरांस ७:१०-११

ख्रिस्ती विवाहासाठी आज्ञा

1 करिंथकरांस ७:१०-११
१०
आता जे विवाहित आहेत, त्यांच्यासाठी मी एक आज्ञा देतो (मी नाही, पण प्रभू देतात) पत्नीने पतीपासून विभक्त होऊ नये.
११
पण पत्नी विभक्त झाली असेल, तर तिने दुसरा विवाह करू नये किंवा आपल्या पतीशी समेट करावा. पतीनेही आपल्या पत्नीला घटस्फोट देऊ नये.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options