मुख्य मजकुरावर जा
1 करिंथकरांस १५:५८

समारोपाचा बोध

1 करिंथकरांस १५:५८
आजूबाजूच्या संदर्भासह वचन ५८ दाखवत आहे.
५५
“अरे मरणा, तुझा विजय कुठे? अरे मरणा, तुझी नांगी कुठे?”
५६
कारण मरणाची नांगी पाप आहे आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे.
५७
परंतु आपण परमेश्वराचे आभार मानू, कारण तेच आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे विजय देतात.
५८
यास्तव, माझ्या प्रिय बंधू व भगिनींनो, खंबीर व्हा आणि कशानेही विचलित होऊ नका. आपल्या स्वतःला पूर्णपणे प्रभूच्या कार्यात वाहून घ्या, कारण तुम्हाला माहीत आहे की प्रभूमध्ये तुमचे श्रम कधीही व्यर्थ होणार नाही.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options