Skip to content
1 इतिहास ८:२८-३२

यरुशलेममध्ये राहणारे बन्यामीनी सरदार

1 इतिहास ८:२८-३२
२८
हे त्यांच्या पिढीतील कुटुंबप्रमुख असून ते यरुशलेम येथे राहात असत.
२९
गिबोनचा पिता ईयेल, गिबोन येथे स्थायिक झाला. त्याच्या पत्नीचे नाव माकाह.
३०
त्याच्या पुत्रांची नावे: ज्येष्ठ अब्दोन, मग सूर, कीश, बाल, नेर, नादाब,
३१
गदोर, अहियो, जेखर
३२
आणि मिकलोथ जो शिमिआचा पिता. त्यांनीही त्यांच्या नातलगांजवळ यरुशलेम येथे वस्ती केली.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options