Skip to content
1 इतिहास ६:४-१५

1 इतिहास ६:४-१५

एलअज़ारास फिनहास, फिनहासास अबीशूवा,
अबीशूवास बुक्की, बुक्कीस उज्जी,
उज्जीस जरह्याह, जरह्याहास मरायोथ,
मरायोथास अमर्‍याह, अमर्‍याहास अहीतूब,
अहीतूबास सादोक, सादोकास अहीमाज,
अहीमाजास अजर्‍याह, अजर्‍याहास योहानान,
१०
योहानान यास अजर्‍याह झाला. अजर्‍याह शलोमोनाने यरुशलेमात बांधलेल्या मंदिरात याजक म्हणून सेवा करीत असे.
११
अजर्‍याहास अमर्‍याह, अमर्‍याहास अहीतूब झाला,
१२
अहीतूबास सादोक, सादोकास शल्लूम,
१३
शल्लूमास हिल्कियाह, हिल्कियाहास अजर्‍याह,
१४
अजर्‍याहास सरायाह, सेरायाहास यहोसादाक झाला.
१५
याहवेहने बाबेलचा राजा नबुखद्नेस्सराच्या हस्ते यहूदीया व यरुशलेमचा पाडाव केला, तेव्हा यहोसादाक बंदी झाला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options