Skip to content
1 इतिहास २५:८-३१

चिठ्ठ्या टाकून चोवीस विभाग स्थापन

1 इतिहास २५:८-३१
८
तरुण वा वयस्कर, तसेच शिक्षक वा शिष्य या सर्व गायकांची चिठ्ठ्या टाकून नेमणूक केली जाई.
९
पहिली चिठ्ठी निघाली आसाफ, योसेफ, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12, दुसरी गदल्याहची, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
१०
तिसरी जक्कूरा, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
११
चौथी इज्री, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
१२
पाचवी नथन्याह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
१३
सहावी बुक्कीयाह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
१४
सातवी यसारेलाह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
१५
आठवी यशायाह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
१६
नववी मत्तन्याह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
१७
दहावी शिमी, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
१८
अकरावी अजरएल, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
१९
बारावी हशब्याह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
२०
तेरावी शूबाएल, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
२१
चौदावी मत्तिथ्याह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
२२
पंधरावी यरेमोथ, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
२३
सोळावी हनन्याह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
२४
सतरावी योश्बेकाशाह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
२५
अठरावी हनानी, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
२६
एकोणविसावी मल्लोथी, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
२७
विसावी एलियाथाह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
२८
एकविसावी होथीर, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
२९
बाविसावी गिद्दल्ती, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
३०
तेविसावी महजिओथ, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
३१
चोविसावी रोमामती-एजेर, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options