मुख्य मजकुरावर जा

Zurishaddai बद्दल बायबलमधील वचने: Father of Shelumiel.

5 वचने · 1 पैलू

Father of Shelumiel. बद्दल वचने

  1. शिमओन वंशातील, सुरीशादैचा पुत्र शेलुमीएल;

  2. शिमओनचे गोत्र त्यांच्या शेजारी डेरा देईल. शिमओनच्या लोकांचा पुढारी सुरीशादैचा पुत्र शेलुमीएल आहे.

  3. पाचव्या दिवशी शिमओन वंशाचा प्रमुख सुरीशादैचा पुत्र शेलुमीएलाने आपले अर्पण आणले.

  4. आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे.

  5. सुरीशादैचा पुत्र शेलुमीएल हा शिमओन वंशाच्या दलावर होता.