Zair बद्दल बायबलमधील वचने: A city in Edom.
A city in Edom. बद्दल वचने
मग यहोराम आपले रथ घेऊन साईर येथे गेला. ज्या एदोमी लोकांनी त्याला आणि त्याच्या रथाच्या नायकांना घेरले होते, रात्रीच्या वेळी उठून त्याने वेढा मोडून टाकला. आणि लोक आपल्या डेर्यांत पळून गेले.