Wheel बद्दल बायबलमधील वचने: Figurative
Figurative बद्दल वचने
सुज्ञ राजा दुष्टांना पाखडून बाहेर काढतो; तो मळणीचे चक्र त्यांच्यावर फिरवितो.
आयुष्याचा चांदीचा दोर तुटण्याआधी, आणि सोन्याचे भांडे फुटण्याआधी; झर्यावरील घागर फुटण्याआधी, आणि विहिरीवरील रहाट मोडण्याआधी,