मुख्य मजकुरावर जा

Whale बद्दल बायबलमधील वचने

2 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. सागरांमधील महाकाय प्राणी, तसेच जलांमध्ये संचार करणारे व सर्व जातीचे प्राणी त्यांनी उत्पन्न केले. तसेच पंख असलेले सर्व जातीचे पक्षीही त्यांनी उत्पन्न केले. परमेश्वराने पाहिले की हे चांगले आहे.

  2. मी सागर किंवा खोल पाण्यातील विक्राळ जलचर आहे का, की तुम्ही माझ्यावर पहारा करावा?