मुख्य मजकुरावर जा

Wave Offering बद्दल बायबलमधील वचने: Of the fat, &c of the consecration ram burnt on the altar

2 वचने · 12 पैलू

"Wave Offering" साठी शोधा

Of the fat, &c of the consecration ram burnt on the altar बद्दल वचने

  1. मग ते त्यांच्या हातातून घेऊन होमार्पणाबरोबर वेदीवर जाळावे, याहवेहला सुवास म्हणून अर्पिलेले अन्नार्पण असे सादर करावे.

  2. नंतर मोशेने ते सर्व त्यांच्या हातातून घेतले आणि ते वेदीवर होमार्पणासहित समर्पणाचे अर्पण म्हणून सादर केले, हा याहवेहला सुवास म्हणून अर्पिलेले अन्नार्पण होते.