Virtue बद्दल बायबलमधील वचने: Power 2 वचने · 2 पैलू "Virtue" साठी शोधा सर्व 4 Excellence 2 Power 2 Power बद्दल वचने लूक ६:१९प्रत्येकजण त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करीत होता, कारण त्यांच्यामधून सामर्थ्य बाहेर निघून ते बरे होत.लूक ८:४६परंतु येशू म्हणाले, “कोणीतरी मला स्पर्श केला आहे. मला माहीत आहे माझ्यामधून शक्ती बाहेर पडली आहे.”