Urim and Thummim बद्दल बायबलमधील वचने: In the breastplate
In the breastplate बद्दल वचने
जेव्हा तो याहवेहच्या उपस्थितीत जाईल, तेव्हा अहरोनाने उरीम व थुम्मीम सुद्धा ऊरपटात, आपल्या हृदयावर ठेवून जावे. अशाप्रकारे अहरोनाने नित्यनेमाने इस्राएली लोकांसाठी निर्णय घेणार्या वस्तू आपल्या हृदयावर वाहत याहवेहसमोर यावे.”
नंतर त्याने अहरोनाला ऊरस्त्राण घातले व त्यात उरीम व थुम्मीम ठेवले.