Ulam बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
माखीराची पत्नी माकाहला पुत्र झाला. त्याचे नाव तिने पेरेस ठेवले. त्याच्या भावाचे नाव शेरेष, त्याचे पुत्र ऊलाम व रेकेम.
ऊलामाचा पुत्र: बदान. हे गिलआदाचे पुत्र माखीराचे पुत्र व मनश्शेहचे पुत्र.
त्याचा भाऊ एशेकाचे पुत्र: ज्येष्ठ ऊलाम, दुसरा यऊश व तिसरा एलिफेलेत.
ऊलामाचे वंशज शूरवीर असून धनुर्धारी होते; त्यांचे पुत्र पौत्रे एकूण 150 लोक. हे सर्व बिन्यामीनचे वंशज होते.