मुख्य मजकुरावर जा

Ulai बद्दल बायबलमधील वचने: A river of Chaldea.

2 वचने · 1 पैलू

A river of Chaldea. बद्दल वचने

  1. माझ्या दृष्टान्तात मी असे पाहिले की, मी एलाम प्रांतातील शूशनच्या किल्ल्यात आहे; मी दृष्टान्तात उलई नदीकाठी उभा होतो.

  2. आणि मी उलईपलीकडून आलेली एक मनुष्यवाणी मी ऐकली “हे गब्रीएला, या मनुष्यास त्याच्या दृष्टान्ताचा अर्थ सांग.”