मुख्य मजकुरावर जा

Tychicus बद्दल बायबलमधील वचने: Sent to Colosse

2 वचने · 5 पैलू

"Tychicus" साठी शोधा

Sent to Colosse बद्दल वचने

  1. तुखिक माझे सर्व वर्तमान तुम्हाला सांगेल. तो माझा प्रिय बंधू आणि प्रभूच्या कार्यातील प्रामाणिक सहकारी आहे.

  2. मी त्याला याच हेतूने पाठवित आहे की त्याद्वारे तुम्हाला आमची खुशाली तुम्हाला समजावी व त्याने तुमच्या हृदयास प्रोत्साहित करावे.