Skip to content

Timnath-Serah बद्दल बायबलमधील वचने

3 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. याहवेहच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील तिम्नाथ-सेरह नगर जे यहोशुआने मागितले होते ते त्याला दिले आणि त्याने ते नगर बांधून त्यात वस्ती केली.

  2. आणि त्यांनी त्याला गाश पर्वतांच्या उत्तरेला असलेल्या एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील तिम्नाथ-सेरह येथे त्याच्याच वतनभागात पुरले.

  3. आणि गाश पर्वताच्या उत्तरेस एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील तिम्नाथ-हेरेस येथे त्याच्या वतनाच्या प्रदेशात त्यांनी त्याचे दफन केले.