मुख्य मजकुरावर जा

Thunder बद्दल बायबलमधील वचने: A manifestation of divine power

2 वचने · 5 पैलू

A manifestation of divine power बद्दल वचने

  1. परमेश्वर करतात त्यातील या तर केवळ किरकोळ गोष्टी आहेत; आम्ही मात्र त्यांचा कानोसा घेऊ शकतो! त्यांच्या सामर्थ्याचा गडगडाट कोण समजू शकणार?”

  2. चक्रीवादळामध्ये गर्जना झाली; विजेच्या लखलखाटाने संपूर्ण जग प्रकाशित झाले; पृथ्वी थरारली आणि डळमळली.