The New Birth बद्दल बायबलमधील वचने: Manner of effecting-Illustrated
Manner of effecting-Illustrated बद्दल वचने
वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, परंतु तो कुठून आला व कुठे जाईल हे तुम्ही सांगू शकत नाही. तसेच जो प्रत्येकजण आत्म्यापासून जन्मतो त्यांच्या बाबतीत असेच आहे.”