मुख्य मजकुरावर जा

The Lamb बद्दल बायबलमधील वचने: Covenants confirmed by gift of

3 वचने · 33 पैलू

"The Lamb" साठी शोधा

Covenants confirmed by gift of बद्दल वचने

  1. पण अब्राहामाने सात मेंढ्या बाजूला काढून ठेवल्या,

  2. तेव्हा अबीमेलेखाने अब्राहामाला विचारले, “तू असे का करीत आहेस? त्या मेंढ्या बाजूला का काढीत आहेस?”

  3. यावर अब्राहामाने उत्तर दिले, “ही विहीर मीच खोदली आहे, याचे जाहीर प्रमाण म्हणून या मेंढ्या मी तुला देणगीदाखल देत आहे.”