मुख्य मजकुरावर जा

The Judgment बद्दल बायबलमधील वचने: Final punishment of the wicked will succeed

3 वचने · 41 पैलू

"The Judgment" साठी शोधा

Final punishment of the wicked will succeed बद्दल वचने

  1. “जसे रानगवत उपटून अग्नीत जाळण्यात आले, त्याचप्रमाणे युगाच्या शेवटी होईल.

  2. मानवपुत्र त्यांचे देवदूत पाठवेल आणि पाप व दुष्टाई करणार्‍या सर्वांना त्यांच्या राज्यातून बाहेर काढेल.

  3. त्यांना जळत्या भट्टीत टाकण्यात येईल जिथे रडणे आणि दातखाणे चालेल.