मुख्य मजकुरावर जा

The Inspiration of the Holy Spirit बद्दल बायबलमधील वचने: Foretold

3 वचने · 16 पैलू

Foretold बद्दल वचने

  1. तर पाहा याविषयी संदेष्टा योएलने असे भविष्य केले होते:

  2. “ ‘परमेश्वर म्हणतात, शेवटच्या दिवसात, मी माझा आत्मा सर्व लोकांवर ओतेन. तुमचे पुत्र व तुमच्या कन्या भविष्यवाणी करतील, व तुमचे वृद्ध स्वप्ने पाहतील, तुमचे तरुण दृष्टान्त पाहतील.

  3. माझ्या दासांवर म्हणजेच, स्त्री आणि पुरुष दोघांवरही, त्या दिवसांत मी माझा आत्मा ओतेन. आणि ते भविष्यवाणी करतील.