मुख्य मजकुरावर जा

The Deluge बद्दल बायबलमधील वचने: Confirmed by covenant

3 वचने · 27 पैलू

Confirmed by covenant बद्दल वचने

  1. “आता मी तुझ्याशी व तुझ्या वंशजांशी करार स्थापित करतो.

  2. तुम्ही तुमच्याबरोबर तारवातून आणलेल्या—पक्षी, गुरे आणि वन्यपशू—अशा सर्वप्रकारच्या सजीव प्राण्यांशी करार करतो.

  3. यापुढे सर्व सजिवांचा जलप्रलयाद्वारे मी कधीही नाश करणार नाही; पृथ्वीचा नाश करण्याकरिता मी दुसरा जलप्रलय केव्हाही पाठविणार नाही, असा मी तुझ्याशी करार करतो.”