मुख्य मजकुरावर जा

The Compassion and Sympathy of Christ बद्दल बायबलमधील वचने

3 वचने · 9 पैलू

"The Compassion and Sympathy of Christ" साठी शोधा

प्रमुख बायबल वचने

  1. “जे तुम्ही थकलेले आणि भाराक्रांत आहात, ते तुम्ही सर्वजण माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्रांती देईन.

  2. माझे जू आपणावर घ्या आणि माझ्याकडून शिका; कारण मी सौम्य व लीन मनाचा आहे आणि तुमच्या आत्म्याला विसावा मिळेल.

  3. कारण माझे जू हलके व माझे ओझे सहज पेलवणारे आहे.”