Testament बद्दल बायबलमधील वचने: A will
A will बद्दल वचने
कारण मृत्युपत्र असले की ज्याने ते तयार केले आहे त्याचा मृत्यू झाला आहे हे सिद्ध होणे आवश्यक आहे.
मृत्युपत्र एखाद्याच्या मृत्यूनंतर अंमलात येते. ज्याने ते मृत्युपत्र केले आहे तो जिवंत असेपर्यंत ते अंमलात येत नाही.
या कारणासाठीच पहिला करार रक्ताशिवाय अंमलात आला नाही.