Straight बद्दल बायबलमधील वचने: Name of a street in Damascus
Name of a street in Damascus बद्दल वचने
प्रभू त्याला म्हणाले, “तू सरळ नावाच्या रस्त्यावर यहूदाहच्या घरी जा. तिथे तार्सस येथील शौल नावाच्या मनुष्याचा शोध कर, तो या घटकेला माझी प्रार्थना करीत आहे.