Spikenard बद्दल बायबलमधील वचने: An aromatic plant
An aromatic plant बद्दल वचने
तुझी रोपे तर डाळिंबाचा मळा आहे, ज्यात सर्वोत्कृष्ट फळे, मेंदी आणि सुगंधी अगरू आहेत,
अगरू आणि केशर, वेखंड आणि दालचिनी, सर्व प्रकारची सुगंधी झाडे, तसेच गंधरस आणि जटामांसी आणि सर्व उत्तम मसाले आहेत.