मुख्य मजकुरावर जा

Self-Will बद्दल बायबलमधील वचने: Characteristic of the wicked

2 वचने · 6 पैलू

Characteristic of the wicked बद्दल वचने

  1. (ती बेशिस्त आणि उर्मट आहे, तिचे पाय तिच्या घरात थांबत नाहीत;

  2. विशेषकरून अशा लोकांसाठी हे खरे आहे जे देहाच्या भ्रष्ट अभिलाषांच्या मागे लागतात आणि अधिकारास तुच्छ मानतात. धाडसी आणि उद्धट असून ते स्वर्गीय प्राण्यांची निंदा करण्यास घाबरत नाहीत;