मुख्य मजकुरावर जा

Self-Will and Stubbornness बद्दल बायबलमधील वचने: Walking in the counsels of an evil heart

2 वचने · 30 पैलू

Walking in the counsels of an evil heart बद्दल वचने

  1. पण त्यांनी माझे ऐकले नाही वा त्याकडे लक्ष दिले नाही; याउलट, स्वतःच्या अंतःकरणाच्या हट्टी व दुष्ट विचारांना अनुसरले. ते पुढे जाण्याऐवजी त्यांची माघारच झाली.

  2. माझा तिरस्कार करणार्‍या बंडखोरांना ते म्हणतात, ‘याहवेह म्हणतात: तुम्हाला शांतता लाभेल’ आणि जे स्वतःच्या मनाच्या हट्टीपणाने चालतात त्यांना ते म्हणतात, ‘तुमच्यावर कोणतेही संकट येणार नाही.’