मुख्य मजकुरावर जा

Sela बद्दल बायबलमधील वचने: Called also Selah, a city in Edom.

2 वचने · 1 पैलू

Called also Selah, a city in Edom. बद्दल वचने

  1. त्याने क्षार खोर्‍यात दहा हजार एदोमी लोकांना ठार केले. त्याने सेला नगरावर हल्ला करून ते जिंकले व त्याचे नाव योकथएल असे ठेवले, आजही ते याच नावाने ओळखले जाते.

  2. देशाच्या अधिपतीकडे सेलापासून वाळवंटाच्या पलीकडे सीयोन कन्येच्या पर्वतापर्यंत खंडणी म्हणून कोकरे पाठवा.