मुख्य मजकुरावर जा

Rome बद्दल बायबलमधील वचने: Visited by Onesiphorus

2 वचने · 5 पैलू

"Rome" साठी शोधा

Visited by Onesiphorus बद्दल वचने

  1. अनेसिफर आणि त्याचे सर्व कुटुंबीय यांच्यावर प्रभू दया करो, कारण त्याने अनेक वेळा मला उत्तेजन दिले आणि त्याला माझ्या तुरुंगवासाची कधीच लाज वाटली नाही.

  2. जेव्हा तो रोममध्ये आला, तेव्हा त्याने सर्वत्र माझा कसून शोध केला आणि शेवटी मला शोधून काढले.