मुख्य मजकुरावर जा

Refining बद्दल बायबलमधील वचने: Of gold

1 वचन · 3 पैलू

"Refining" साठी शोधा

Of gold बद्दल वचने

  1. आणि त्याने धूपवेदीसाठी लागणारे शुद्ध सोने तोलून दिले. तसेच रथाचा नकाशा म्हणजे याहवेहच्या कराराच्या कोशावर आपले पंख पसरून त्याचे संरक्षण करणार्‍या करुबांचा नकाशा त्याने त्याला दिला.