मुख्य मजकुरावर जा

Recreation बद्दल बायबलमधील वचने

3 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. नंतर येशूंनी सुचविले, “तुम्ही माझ्याबरोबर या, आपण शांत ठिकाणी जाऊ आणि थोडा विसावा घेऊ.” कारण इतके लोक येजा करीत होते की, त्यांना जेवण करण्यासाठी वेळ मिळाला नाही.

  2. त्याप्रमाणे होडीत बसून ते एकांतस्थळी गेले.

  3. नंतर येशूंनी ते स्थान सोडले आणि ते सोर आणि सीदोन या प्रांतात गेले. ते एका घरात गेले आणि हे कोणाला कळू नये अशी त्यांची इच्छा होती; परंतु त्यांची उपस्थिती लपून राहू शकली नाही.