Pity बद्दल बायबलमधील वचने: Not to be shown offenders
Not to be shown offenders बद्दल वचने
याहवेह तुमचे परमेश्वर जे सर्व देश तुमच्या हाती देतील, त्यांचा तुम्ही पूर्णपणे संहार करावा. त्यांना दयामाया दाखवू नका व त्यांच्या दैवतांची सेवा करू नका. कराल, तर ते तुमच्यासाठी सापळा असे होईल.
तर त्यांना संमती देऊ नका किंवा त्यांचे ऐकू नका. त्यांची गयही करू नका. त्यांना वाचवू नका किंवा संरक्षण देऊ नका.
त्याला दया दाखवू नये. इस्राएलास निरपराधी माणसांचे रक्त सांडल्याच्या दोषापासून शुद्ध करावे, म्हणजे तुमचे सर्व बाबतीत कल्याण होईल.
खोट्या साक्षीदाराला तुम्ही दया दाखवू नये: जिवाबद्दल जीव, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताबद्दल हात, पायाबद्दल पाय.
समजा दोन पुरुष एकमेकात मारामारी करीत असताना त्या दोघांपैकी एकाची पत्नी आपल्या पतीला मदत करण्यासाठी येते आणि दुसर्या मनुष्याचे वृषण पकडते,
तर काहीही दयामाया न दाखविता तुम्ही तिचा हात कापून टाकावा.