मुख्य मजकुरावर जा

Pedaiah बद्दल बायबलमधील वचने: 4. Son of Parosh

1 वचन · 6 पैलू

"Pedaiah" साठी शोधा

4. Son of Parosh बद्दल वचने

  1. उजईचा पुत्र पलालने कोट कोपर्‍यापासून राजवाड्याच्या वरच्या माळाजवळील तुरुंगाच्या अंगणापर्यंत काम करून बुरुजाचीही डागडुजी केली. त्याच्या शेजारी पारोशाचा पुत्र पदायाहनेही डागडुजी केली.