मुख्य मजकुरावर जा

Overmuch Care बद्दल बायबलमधील वचने: An obstruction to the Gospel

3 वचने · 14 पैलू

"Overmuch Care" साठी शोधा

An obstruction to the Gospel बद्दल वचने

  1. “परंतु ते प्रत्येकजण सबबी सांगू लागले. पहिला म्हणाला, ‘मी नुकतेच शेत विकत घेतले आहे आणि ते मला जाऊन पहिले पाहिजे, म्हणून मला माफ करा.’

  2. “दुसरा म्हणाला, ‘मी बैलांच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहेत, मी त्यांची तपासणी करावयास जातो, म्हणून क्षमा असावी.’

  3. “तिसरा म्हणाला, ‘माझा नुकताच विवाह झाला आहे म्हणून मी येऊ शकत नाही.’