Oboth बद्दल बायबलमधील वचने: A camping place of Israel in the forty years' wandering.
A camping place of Israel in the forty years' wandering. बद्दल वचने
इस्राएली लोक प्रवास करीत पुढे निघाले आणि ओबोथ येथे तिथे त्यांनी तळ दिला.
नंतर ते ओबोथहून निघाले व पूर्वेकडे मोआबासमोर ईये-अबारीम रानात त्यांनी तळ दिला.
पूनोन सोडल्यानंतर त्यांनी ओबोथ येथे तळ दिला.
त्यांनी ओबोथ सोडले व मोआबच्या सीमेवरील ईये-अबारीम येथे तळ दिला.