Obligation बद्दल बायबलमधील वचने: Acknowledgment of
Acknowledgment of बद्दल वचने
परंतु याहवेहचे माझ्यावरील सर्व उपकार, मी कसे फेडणार?
मी तारणाचा प्याला उंच करून, याहवेहच्या नावाचा धावा करेन.
मी याहवेहस केलेले नवस त्यांच्या सर्व लोकांसमक्ष जाहीर रीतीने फेडीन.
मी तुम्हाला उपकारस्तुतीचे अर्पण करेन, आणि याहवेहच्या नामाचा धावा करेन.