मुख्य मजकुरावर जा

Myra बद्दल बायबलमधील वचने: A city of Lycia. Paul visits.

2 वचने · 1 पैलू

A city of Lycia. Paul visits. बद्दल वचने

  1. आम्ही समुद्राची यात्रा करून किलिकिया व पंफुल्या या प्रांतांच्या किनार्‍याने जाऊन लुक्यातील मूर्या येथे जाऊन पोहोचलो.

  2. तिथे शताधिपतीला इटलीस जाणारे आलेक्सांद्रियाचे तारू सापडले तेव्हा त्याने आम्हाला त्या तारवात बसविले.