Skip to content

Moza बद्दल बायबलमधील वचने: 2. A Benjamite

4 वचने · 2 पैलू

2. A Benjamite बद्दल वचने

  1. आहाजास यहोअद्दा, यहोअद्दाहास आलेमेथ, अजमावेथ व जिम्री, जिम्रीस मोसा.

  2. मोसाला बिना, बिनाला राफाह, राफाहला एलीयासाह, व एलीयासाहला आजेल झाले.

  3. आहाजास येरह, यादाहास आलेमेथ, अजमावेथ व जिम्री झाले, जिम्रीस मोसा.

  4. मोसाला बिना, बिनाला रफायाह, रफायाहला एलीयासाह, व एलीयासाहला आजेल झाले.