Moth बद्दल बायबलमधील वचने: An insect
An insect बद्दल वचने
तर मग जे मातीच्या घरात राहतात, ज्यांचा पाया धुळीत आहे, जे पतंगा समान चिरडले जातात, त्यांच्यावर परमेश्वर भरवसा ठेवील काय?
त्याने बांधलेले घर पतंगाच्या कोशाप्रमाणे आहे, पहारेकर्याच्या झोपडीप्रमाणे ते आहे.
तुम्ही मनुष्याला त्याच्या पापाबद्दल फटके मारून शिस्त लावता, त्याचे ऐश्वर्य कसर लागलेल्या वस्त्रांप्रमाणे निकृष्ट करता; निश्चितच मनुष्य खरोखर केवळ श्वासमात्र आहे. सेला