Mitylene बद्दल बायबलमधील वचने: Capital of Lesbos. Paul visits.
Capital of Lesbos. Paul visits. बद्दल वचने
त्याप्रमाणे तो अस्सोस या ठिकाणी आम्हाला भेटला, तेव्हा त्याला तारवात घेऊन आम्ही पुढे मतुलेनास गेलो.
दुसर्या दिवशी तारवात बसून आम्ही खियोस बंदर पार केले. त्यानंतरच्या पुढील दिवशी सामोस बंदर पार केले, मग दुसर्या दिवशी मिलेतास आलो.