Michmash बद्दल बायबलमधील वचने: A city of Benjamin
A city of Benjamin बद्दल वचने
तीन हजार रथ, सहा हजार रथस्वार आणि समुद्र किनार्यावरील वाळूइतके असंख्य सैनिक बरोबर घेऊन पलिष्टी लोक इस्राएलशी युद्ध करण्यास एकत्र आले. त्यांनी मिकमाश येथे बेथ-आवेनच्या पूर्वेकडे आपला तळ दिला.