मुख्य मजकुरावर जा

Meshezabeel बद्दल बायबलमधील वचने

3 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. हक्कोसचा पुत्र उरीयाह, त्याचा पुत्र मरेमोथाने तटाचा पुढचा भाग दुरुस्त केला. त्याच्या शेजारी मशुल्लाम, बेरेख्याहचा पुत्र, जो मशेजबेलचा पुत्र, त्याने दुरुस्ती केली आणि बाअनाहाचा पुत्र सादोक दुरुस्ती करीत होते.

  2. मशेजबेल, सादोक, यद्दूआ,

  3. पथह्याह, तो मशेजबेलचा पुत्र, तो जेरहाचा वंशज, जो यहूदाहचा पुत्र होता, हा लोकसेवेच्या कामी राजाचा प्रतिनिधी होता.