Skip to content

Meshullam

3 वचने · 2 कुटुंब सदस्य

Meshullam चा उल्लेख असलेली वचने

  1. हक्कोसचा पुत्र उरीयाह, त्याचा पुत्र मरेमोथाने तटाचा पुढचा भाग दुरुस्त केला. त्याच्या शेजारी मशुल्लाम, बेरेख्याहचा पुत्र, जो मशेजबेलचा पुत्र, त्याने दुरुस्ती केली आणि बाअनाहाचा पुत्र सादोक दुरुस्ती करीत होते.

  2. त्याच्या शेजारी शेलेम्याहचा पुत्र हनन्याह, सलाफाचा सहावा पुत्र हानून यांनी दुरुस्ती केली, त्याच्यापुढे बेरेख्याहचा पुत्र मशुल्लाम होता. त्याने आपल्या घरासमोरची भिंत दुरुस्त केली.

  3. यहूदीयातील पुष्कळ लोकांनी तोबीयाहाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतलेली होती, कारण तोबीयाहचा सासरा, आरहाचा पुत्र शखन्याह होता आणि तोबीयाहचा पुत्र यहोहानान याने बेरेख्याहचा पुत्र मशुल्लाम याच्या कन्येशी विवाह केला होता.